Posts

क्रोध का परिणाम और दूर करने के उपाय

 अध्याय 2 श्लोक 56 दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥५६॥ जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्हासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यंापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. तात्पर्य तात्पर्य : मुनि शब्द दर्शवितो की,जो मानसिक तर्कवितर्कासाठी कोणत्याही निर्णयाप्रत येण्याशिवाय आपल्या मनाला विविध प्रकारे प्रक्षुब्ध करू शकतो. असे सांगितले जाते की, प्रत्येक मुनीला वेगवेगळा दृष्टिकोण असतो आणि जोपर्यंत एक मुनी हा इतर मुनींशी मतभेद दाखवू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी म्हणता येत नाही. न चासावृषिर्यस्य मतं न भिन्नम् (महाभारत, वनपर्व 313.117) पण या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला स्थितधी: मुनी हा साधारण मुनींपेक्षा वेगळा आहे. स्थितधी: मुनी हा नेहमी कृष्णभावनाभावित असतो कारण कलात्मक तर्कवितर्कांचा पूर्णपणे त्याग केलेला असतो.त्याल प्रशान्त नि:शेष मनोरथान्तर(स्तोत्र रत्न 43) असे म्हटले जाते. म्हणजेच ज्याने मानसिक तर्कवितर्काची पातळी पार केली आहे व जो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हेच सर्व

सर आणि चतुर भाग १

                                                         सर आणि चतुर भाग १   मी   इयत्ता आठवीत होतो. त्यावेळी शाळेचे दोन ब्रेक होते पहिला ब्रेक पंधरा-वीस मिनिटात होता आणि आणि दुसरा ब्रेक जेवणाची असायचे एक तासाची   मी   आणि मित्र 15 मिनिटाच्या सुट्टीत ग्राउंड वर क्रिकेट खेळाचे काही मुले वडापाव   इडली चटणी खायचे. पण मी   क्रिकेट खेळायचो.मधली सुट्टी होती आणि   आणि आणि मी लॉंग ओंनला फिल्डिंग   करत होतो. त्यावेळी पावसाची वेळ वहोती. खूप चतुर फिरत होते. काही चतुर   छोटे काळे , लाल पिवळे हेलिकॉप्टर इत्यादी. मोठे चतुर कधी हातामध्ये पकडले जात नाही मधली सुट्टी संपत आली होती आणि घंठा वाजली आणि काय आश्चर्य मी हात त्या झाडावर बसलेल्या हेलिकॉप्टर फिरवला आणि मुठीत आवळली आणि मी हळूच मुठी थोडी   सैल केली.आणि बघतो तो काय आश्चर्य फर्स्ट टाइम माझ्याकडून हेलिकॉप्टर   चतुर हातात आला होता मी फार आनंदीत झालो तसाच धावत वर्गात घुसलो आणि तिसराया बेंचवर बसलो.मराठीचा क्लास चालू होता सर मराठीची कविता शिकवत होते.नील आणि दम्यंती ची कविता चालू होती   मी हळूच माझी मुठ सैल   केली.   बिचाऱ्याचे पंख चीपकले होते मल