सर आणि चतुर भाग १
सर आणि चतुर भाग १
मी इयत्ता आठवीत होतो. त्यावेळी
शाळेचे दोन ब्रेक होते पहिला ब्रेक पंधरा-वीस मिनिटात होता आणि आणि दुसरा ब्रेक
जेवणाची असायचे एक तासाची मी आणि मित्र 15 मिनिटाच्या सुट्टीत ग्राउंड वर
क्रिकेट खेळाचे काही मुले वडापाव
इडली चटणी
खायचे. पण मी क्रिकेट खेळायचो.मधली सुट्टी होती
आणि आणि आणि मी लॉंग ओंनला फिल्डिंग करत होतो. त्यावेळी पावसाची वेळ वहोती. खूप चतुर फिरत होते.
काही चतुर छोटे काळे, लाल पिवळे हेलिकॉप्टर इत्यादी.
मोठे चतुर कधी हातामध्ये पकडले जात नाही मधली सुट्टी संपत आली होती आणि घंठा वाजली
आणि काय आश्चर्य मी हात त्या झाडावर बसलेल्या हेलिकॉप्टर फिरवला आणि मुठीत आवळली
आणि मी हळूच मुठी थोडी सैल केली.आणि बघतो तो काय आश्चर्य
फर्स्ट टाइम माझ्याकडून हेलिकॉप्टर
चतुर हातात
आला होता मी फार आनंदीत झालो तसाच धावत वर्गात घुसलो आणि तिसराया बेंचवर
बसलो.मराठीचा क्लास चालू होता सर मराठीची कविता शिकवत होते.नील आणि दम्यंती ची
कविता चालू होती
मी हळूच माझी मुठ सैल केली. बिचाऱ्याचे पंख चीपकले होते मला
विचार आला की जास्त वेळ चतुर मुठीत ठेवला तर मरून जाईल.म्हणून मी मुठी सैल केली
आणि आणि चतुर माझ्या मुठीतून उडायचा
प्रयत्न केला आणि तो माझ्या समोरच्या बाकावर बसलेली मुलीच्या खांद्यावर बसला.ती
किंचाळीली.सरने विचारले काय झाले.
ती म्हणाली कि अनिलने
चतुर आणलं.
चतुर फुरकन खिडकीबाहेर उडून गेला सर म्हणाले काय योग योगा आहे. मी इथे निल आणि आणि दमयंती ची
कविता शिकवत आहे आणि त्यांच्या प्रेमात जसा भुंगा आला तसा अनिल च्या
प्रेमात चतुर आला आणि त्यापासून मला चिडवले गेले ते थेट दहावी पर्यंत.
मी मात्र रागवायचो.
त्या वेळी
प्रेम म्हणजे काय असतं हे माहिती नव्हतं. ती
मात्र गोड
हसायची.मी सरांना सांगचो कि सर कृपया मला चीडऊ नका मला राग येतो मला सगळे जन
चिडवतात.मग सगळयाना ओरडून पण थोढे हसून सांगत कि बगा हा अनिला राग येतो आणि पुन्हा
सगळे हसत.
शाळेचे दिवस संपले मी सायन्सला गेलो आणि ती आर्ट्स ला गेली.
माझ्या घराच्या जवळच ती काही पंपंधरा मिनिटांवर राहत होती अधून मधून भेट व्हायची. पण कधी प्रेम व्यक्त करता आलं नाही तिच ग्रॅज्युएट झालं माझं इंजीनियरिंग झालं मला जॉब
लागला मी खूष होतो आणि मी काही वर्ष काम केले आणि मनात आलं कि तीला जाऊन भेटायचं आणि आपलं प्रेम व्यक्त करायच पण जेव्हा मी
तिला भेटलो तेव्हा तीच लग्न ठरले होतं काय
कठीण असते
तीन अक्षर फक्त आय लव यु म्हण .साराने माजी line क्लेअर केली होती उगीच सरांवर रागावचो आता
सर पाहिजे होते आता पुढे............................`
सत्यकथन , अप्रतिम रचना अनिल सर जी...
ReplyDeleteThank you sir
Delete