सर आणि चतुर भाग १
सर आणि चतुर भाग १ मी इयत्ता आठवीत होतो. त्यावेळी शाळेचे दोन ब्रेक होते पहिला ब्रेक पंधरा-वीस मिनिटात होता आणि आणि दुसरा ब्रेक जेवणाची असायचे एक तासाची मी आणि मित्र 15 मिनिटाच्या सुट्टीत ग्राउंड वर क्रिकेट खेळाचे काही मुले वडापाव इडली चटणी खायचे. पण मी क्रिकेट खेळायचो.मधली सुट्टी होती आणि आणि आणि मी लॉंग ओंनला फिल्डिंग करत होतो. त्यावेळी पावसाची वेळ वहोती. खूप चतुर फिरत होते. काही चतुर छोटे काळे , लाल पिवळे हेलिकॉप्टर इत्यादी. मोठे चतुर कधी हातामध्ये पकडले जात नाही मधली सुट्टी संपत आली होती आणि घंठा वाजली आणि काय आश्चर्य मी हात त्या झाडावर बसलेल्या हेलिकॉप्टर फिरवला आणि मुठीत आवळली आणि मी हळूच मुठी थोडी सैल केली.आणि बघतो तो काय आश्चर्य फर्स्ट टाइम माझ्याकडून हेलिकॉप्टर चतुर हातात आला होता मी फार आनंदीत झालो तसाच धावत वर्गात घुसलो आणि तिसराया बेंचवर बसलो.मराठीचा क्लास चालू होता सर मराठीची कविता शिकवत होते.नील आणि दम्यंती ची कविता चालू होती मी हळूच माझी मुठ सैल केली. बिचाऱ्याचे पंख चीपकले होते मल